Home »Mirch Masala» Kim Kardashian Lookalike Jelena Peric

ही मेकअप आर्टिस्ट आहे किम कार्दशियनची Lookalike, असा आहे ग्लॅमरस लुक

दिव्य मराठी वेब टीम | Mar 28, 2017, 11:56 AM IST

जाग्रेब, क्रोएशिया(दक्षिण-पूर्व यूरोप) ची राहणारी मेकअप आर्टिस्ट जेलेना पेरिक रियलिटी स्टार किम कार्दशियनसारखी दिसते. खरेतर ती तिला कधी भेटली नाही, परंतु तिचे डोळे आणि हेयर स्टाइल किमसारखी आहे. तिचे फिगर किमशी मिळतीजुळती आहे. जेलेना इंस्टाग्रामवर खुप अॅक्टिव्ह राहते. तिने अनेक ग्लॅमरस फोटोज शेयर केले आहेत. इंस्टाग्रामवर 990000 फॉलोअर्स...

जेलेना इंस्टाग्रामवर डिफरेंट स्टाइल आणि अँगलने फोटोज क्लिक करते. याव्यतिरिक्त ती मेकअपविषयी सांगू शकेल असे फोटोही शेयर करते. आपल्या मेकअप टिप्समुळे ती सोशल मीडियावर प्रसिध्द आहे. ती ब्लॉग लिहिते. ज्या माध्यमातून ती डिफरंड मेकअप स्टाइलविषयी सांगते. आज आपण जेलेनाचे काही ग्लॅमरस फोटोज पाहणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा मेकअप आर्टिस्ट जेलेना पेरिकचे फोटोज...

Next Article

Recommended