आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Looking Stunning In Cropped Jumper With Baby North

किमच्या ड्रेसला पडली ठिक-ठिकाणी छिद्रे, अंगप्रदर्शनासाठी परिधान केला असा विचित्र ड्रेस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड टीव्ही स्टार किम कर्दाशिअन अलीकडेच पॅरिसच्या एअरपोर्टवर दिसली. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कपड्यांमधून एक्सपोज करणारी किम नुकतीच, क्रिम रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा ड्रेस जरा विचित्रच दिसून आला. ठिक-ठिकाणी छिद्र असलेला ड्रेसवर किमने परिधान केलेला होता.
पँट आणि टॉपचा एकच कलर आणि त्यावर निळ्या रंगाचे फिकट जॅकेट तिने घातलेले होते. मात्र तिच्या या ड्रेसचे कोडे काही उलगडले नाही. टॉपपासून ते पँटपर्यंत सर्वच ड्रेस जसा काही फाटला आहे, असे दिसत होते. ती मुलगी नॉर्थसोबत दिसली. मुलीला कुशीत घेऊन किम स्किन टाइट ड्रेसमध्ये तशी छान दिसून येत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा चित्र-विचित्र अवतार...