आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमच्या अशा पोज पाहून फुटेल घाम, 'FURKINI'मध्ये दिल्या दिलखेचक पोज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम आपल्या कर्व्हसाठी ओळखली जाते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले, यामध्ये ती बिकीनीमध्ये दिसत आहे. 'फर्किनी'मध्ये किमने केलेले हे फोटोशूट पाहून अनेकांना घाम फुटेल, कारण किमने मर्यादेपेक्षा अधिक फिगर एक्सपोज केली आहे. 34 वर्षीय किमने आपली ही छायाचित्रे इंस्टग्रामवर शेअर करून लिहिले, 'Baby it's cold outside.....'
किमने मागील काही दिवसांत स्लिम होण्यासाठी जिम ज्वॉइन केले. मुलाला जन्म दिल्यानंतर आपले वजन वाढले असल्याचेही तिने सांगितले होते. तिने या फोटोशूटची अनेक छायाचित्रे इंस्टाग्राम शेअर केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे फर्किनीमधील फोटोशूट...