आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइट लो-कट ड्रेसमध्ये दिसली किम, प्रत्येक झलक कॅमे-यात झाली कैद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सेलिब्रिटी किम कर्दाशिअन लॉस एंजलिसमध्ये लो-कट फ्रॉकमध्ये पोहोचली होती. किम जेव्हा तिच्या काळ्या रंगाच्या कारमधून खाली उतरली तेव्हा ती तिच्या ड्रेसचे निरिक्षण करायला लागली. कॅमे-यात या पोझला किमने खूपच चांगल्या पध्दतीने कैद केले.
किम त्यावेळी तिची बहीण कर्टनीसोबत पोहोचली होती. 33 वर्षीय किम आपल्या या टाइट ड्रेसमध्ये खूपच कॉन्फिडेन्ट दिसली. तिने गोल्डन रंगाची सँडल घात लेली होती. यापूर्वी ती जेव्हा पारदर्शक ड्रेस परिधान करून न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून जात होती तेव्हा चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.किम आपल्या बोल्ड बॉडिने आणि ड्रेसने सतत चर्चेत असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा किमने टाइट आणि लो-कट ड्रेस परिधान करून कशा दाखवल्या अदा...