आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: किमने शेअर केला BOLD सेल्फी, मिळाली पोर्न फिल्मची ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणा-या किम कर्दाशिअनने नुकताच एक खूपच हॉट फोटो आणि घायाळ करणारा सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बातम्यांनुसार, किमला अॅडल्ड एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीकडून 25 मिलिअन डॉलरची ऑफर मिळाली आहे.
Vivid Entertainment कंपनीचे को-फाऊंडर Steve Hirsch यांनी किम आणि तिचा पती केन्या वेस्टला 25 मिलिअन डॉलरची ऑफर दिली आहे. कंपनीच्या को-फाऊंडरने इतकी मोठी रक्कम एक सेक्सटेप बनवण्यासाठी दिली आहे. मात्र अद्याप किम आणि तिचा नवरा केन्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे इंस्टाग्रामवरील बोल्ड सेल्फी...
बातम्या आणखी आहेत...