हॉलिवूड टीव्ही स्टार किम कर्दाशिअनने अमेरिकन रॅपर केन्ये वेस्टसह लग्न केल्यानंतर पहिल्यांदा माध्यमांसमोर आली. या टीव्ही स्टारने सांगितले, की ती केन्येसह मे महिन्यात इटलीमध्ये लग्नगाठीत अडकली. किमने फ्रान्समधील कान्स लायन्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेण्यासाठी पोहोचली होती. तिथे तिने लग्नाविषयी माध्यमांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
किमने सांगितले, की मी केन्येची खूप काळजी घेते. आमचा प्रत्येक दिवस वाढदिवसाप्रमाणे असतो. आमचा प्रत्येक दिवस दिवस असाच यावा अशी मी प्रार्थना करते. आमची नेहमी इच्छा असते, की आमचे आयुष्य सतत आनंदी आणि सुखद आसावे.
किमने असेही सांगतिले, की प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्याचे आम्हा दोघांचा प्रयत्न असतो. मी आणि केन्ये सोबत नसलो तर फोनव्दारा आम्ही एकमेकांच्या 24/7 संपर्कात असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा किमची आकर्षक छायाचित्रे...