आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Post Cleavage Exposed Photo On Instagram

किमने पोस्ट केला क्लीव्हेज एक्सपोज करणारा फोटो, इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची वाढली गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड मॉडेल, रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनने एक बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. किमचे 42 मिलिअन फॉलोअर्स झाले आहेत. या क्षणाला सेलिब्रेट करण्यासाठी किमने असा उत्तेजक फोटो पोस्ट केला आहे. किमने रविवारी हा फोटो इंस्टाग्रामवर टाकताच त्याला अनेक हिट्स आले आहेत. फोटोमध्ये तिने क्लीव्हेज एक्सपोज केले आहेत.
तसे पाहता किम नेहमी आपले क्लीव्हेज एक्सपोज करताना दिसते. सार्वजनिक ठिकाणी असो वा एखाद्या इव्हेंटमध्ये, किम बोल्ड ड्रेस परिधान करून क्लीव्हेज एक्सपोज करण्यात पटाईत आहे. 34 वर्षीय किम सध्या आपल्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेच आहे. मागील दिवसांत तिचा सिल्वर पेंटने स्वत:ला रंगवून न्यूड फोटो समोर आला होता, त्यावेळी तिने जोरदार चर्चा एकवटली होती.
किम आपल्या इंस्टाग्रामवर रोजच असे क्लीव्हेज एक्सपोज करणारे फोटो पोस्ट करत असते. तिच्या या बोल्ड लूकमुळेच कदाचित तिचे इतके फॉलोअर्स झाले असावेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इंस्टाग्रामवर क्लीव्हेज एक्सपोज करणारे किमचे फोटो...