आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reality Star Kim Pre pregnancy Photoshoot For Website

PHOTOS: गर्भावस्थेत किमचे बोल्ड फोटोशूट, पाहा तिच्या काही मादक अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी स्टार, मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दाशिअन खूप बिझी स्टार आहे. आपल्या बिझी शेड्यूलमध्येसुध्दा तिने एक फोटोशूट केले आहे. ती यात खूपच सेक्सी दिसत आहे.
बुधवार (23 सप्टेंबर)ला एका वेबसाइटसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. किमने ब-याच दिवसांनी टाइट स्विम सूट परिधान केला आहे.
या टाइट ड्रेसमध्ये पोज देत आहे. किम प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंसीमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे.
नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसणारी किम मॅग्झिन कव्हरवर एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. प्रेंग्नेंट असूनसुध्दा किम विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वत:ला बिझी ठेवते. ती कधीशॉपिंग करते तर कधी इव्हेंटमध्ये दिसते. अलीकडेच ती एका इव्हेंटमध्ये बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली होती तसेच तिने बेबी बम्प दाखवत बिकिनीमध्ये सेल्फी घेतले होते. यापूर्वीसुध्दा किमने अशाचप्रकारे अनेकदा क्लिव्हेज एक्सपोज केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे बोल्ड फोटोशूट आणि इतर क्लिव्हेज एक्सपोज करणारे फोटो...