किम कर्दाशिअन नेहमीच कोणत्या ना कोणत्या आउफिट दिसत असते. अंगप्रदर्शन करण्याची तिला भारीच हौस आहे. कोणताही ड्रेस तिचा एक्सपोझ करणाराच असतो. कधी परदर्शक तर कधी शॉर्ट्स ड्रेस परिधान करून घराबाहेर पडणे तिचे नित्यनेमाचेच.
अलीकडेच, बघा ना तिने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये लाँग गाऊनला कट केले होते. आता किम लेग्जिस आणि शर्ट लूकमध्ये दिसली. तिची पँट इतकी पादर्शक होती, की त्यातून तिचे अंग स्पष्ट दिसून येत होते.
किमच्या प्रत्येक लूककडे लोकांच्या नजरा खिळतात. या लूकनेही तिने चाहत्यांना घायाळ केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ब्लॅक पारदर्शक आउटफिटमध्ये दिसलेल्या किमची छायाचित्रे...
(फोटो साभार- डेली मेल)