आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रासह रेस्तरॉमध्ये जाताना दिसली किम, पाहा टाइट ड्रेसमधील तिचा हटके अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन 14 ऑगस्ट रोजी साउथ अ‍ॅम्प्टॉनमधील पिझ्झा अँड बार रेस्तरॉमध्ये जाताना दिसली. ती यावेळी तिचा मित्र जोनाथन चेबनसह दिसून आली. तिने पांढ-या रंगाचा टाइट ड्रेस परिधान केलेला होता. टाइट ड्रेसमधून तिच्या बॉडीचा शेप स्पष्ट दिसून येत होता. ड्रेसला मिळत्या-जुळत्या रंगाची हाय-हिल्स सँडलदेखील तिने पायात घातलेली होती.
ड्रेसला मागच्या बाजूने कट आणि संमोरून टॉपला कमरेजवळ कट होती. किम तिच्या हटके लूक आणि फिट बॉडीसाठी ओळखली जाते. नेहमीच वेगळा ड्रेस परिधान करून घराबाहेर पडण्याची तिला सवय आहे. यावेळी तिची बहीण खोले कर्दाशिअनसुध्दा तिच्यासह दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कर्दाशिअन बहीणींचा हटके अंदाज...