आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Its Hot! किमचे असे सेल्फी पाहून तुम्हाला फुटेल घाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअनने सोशल मीडियावर खूपच बोल्ड सेल्फी शेअर केली आहे. या सेल्फीमध्ये किम केवळ अंर्वस्त्र परिधान करून बेड वर बसलेली दिसते. या छायाचित्रात किम पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. किमने हा फोटो पोस्ट करून लिहिले, "Don'tthink Ididn'tput lots of sexy pics in my new book #SELFISH.
आजकाल किम आपल्या 'सेल्फफिश' पुस्तकासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. या पुस्तकासाठी किम बोल्ड आणि हॉट सेल्फी काढत आहे. शिवाय पुन्हा प्रेग्नेंट होण्याच्या बातम्यांनीसुध्दा तिचा चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे यापूर्वीचे बोल्ड सेल्फीज...