आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Shared Pictures Of Her Wedding On Instagram!

लग्नागाठीत अडकल्यानंतर किमने केन्ये वेस्टसोबतची छायाचित्रे इंस्टाग्रावर केली शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
33 वर्षीय अमेरिकन टीव्ही स्टार किम कर्दाशिअन आपल्या लग्नाचे छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.
किमने 36 वर्षीय रॅपर केन्ये वेस्टसह मागील आठवड्यात इटली शहरातील फ्लोरेंसमधील भव्य पध्तीने लग्नगाठीत अडकली. लग्नामध्ये तिच्या कुटुंबीयांसह अनेक मोठ्या संख्येत पाहूणे उपस्थित होते.
या छायाचित्रानंतर किमने लग्नाची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यामध्ये ही जोडी किस करताना दिसत आहे. किमची आई क्रिस जेनेरनेसुध्दा किमचा एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्राच्या मागे किम गाऊन परिधान करताना दिसत आहे.
किमने या खास दिवशी एक भव्य गिवेंची ड्रेस परिधान केला होता. सांगितले जाते, की तिचा हा ड्रेस प्रिन्सेस केट मिडल्टनच्या लग्नाच्या गाऊपेक्षाही महागडा होता.
किम कर्दाशिअनने लग्नाची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत, पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा...