लॉस एंजिलिस: रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअनने अलीकडेच तिच्या खासगी आयुष्यातील एक अश्लिल फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. किम नेहमी स्वत:चे अशी बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
किम कर्दाशिअन सौंदर्य वाढवण्यासाठी दररोज सकाळी सौंदर्यप्रसाधने वापरत असते. त्यासाठी ती तब्बल 1,230 अमेरिकन डॉलर खर्च करते. 35 वर्षीय किमने सांगितले, की ती दररोज 'ला मेर'चे चार प्रॉडक्ट नियमित वापरते. किम तिच्या फिगर आणि क्लिव्हेजसाठी ओळखली जाते. तिला अंगप्रदर्शन करण्याची सवयच आहे. कारण तिने प्रत्येक फोटोमध्ये एक्सपोज करणारे ड्रेस परिधान केलेले असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमने यापूर्वी शेअर केलेले खासगी आयुष्यातील बोल्ड आणि हॉट PHOTOS...