आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम कार्दशियनने शेअर केले पर्सनल PHOTOS, करु नका मिस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रिअॅलिटी स्टार किम कार्दशियन अलीकडेच कोस्टारिकामध्ये कुटुंबासोबत हॉलिडे एन्जॉय करायला गेली होती. या हॉलिडेचे तिचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये ती वेगळ्या लूक आणि स्टाइलमध्ये दिसतेय. किमने या हॉलिडेचे काही फोटोज शुक्रवारी तिची वेबसाइट KimKardashianWest.com वरसुद्धा पोस्ट केले आहेत. 

असा आहे लूक...  
काही फोटोमध्ये किम मुलगा सेंटसोबत पाण्यात मस्तीच्या मूडमध्ये दिसतेय. तर काही फोटोजमध्ये ती धबधब्याखाली मस्ती करताना दिसतेय.  यावेळी तिने ब्लॅक बिकिनी परिधान केली होती. किम येथे तिच्या बहिणी कॉर्टनी, कॅलोई, काइली आणि आई क्रिस जेनरसोबत आली होती.  

पुढील स्लाईड्सवर बघा, किमने शेअर केलेले हॉलिडे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...