आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: किमचा हा बोल्ड अंदाज बघून घालाल तोंडात बोटं !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉलिवूड स्टार किम कर्दाशियन)

लंडनः हॉलिवूडची टीव्ही स्टार किम कर्दाशियन किती बोल्ड आणि बिनधास्त आहे, हे तिच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे. किम नेहमीच आपल्या न्यूड फोटोशूट्समुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने आपला बोल्डनेस दाखवला आहे.
'किपिंग अप विथ कर्दाशियन' या आपल्या टीव्ही शोसाठी किमने न्यूड फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट वाळवंटात करण्यात आले असून यावेळी ती संपूर्ण न्यूड दिसतेय. किमने न्यूड होऊन अनेक हॉट पोज दिल्या आहेत. तिने शरीरावर पांढरा पेंट लावलेला दिसतोय.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, किमच्या बोल्ड अदा...