आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीप देताना कॅमेर्‍यात कैद झालेल्या किमच्या आदा आहेत खास...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2013 रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनसाठी खूप चांगले राहिले. 2013मध्ये किम आई झाली आणि वर्षाखेरीस तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला. प्रेग्नंसी काळात किमचे वजन वाढल्यामुळे ती खूप चिंतेत होती. परंतु काही काळानंतर ती पुन्हा आपल्या हॉट फिगरमध्ये चाहत्यांसमोर आली.

काही दिवसांपूर्वी किम शॉपिंग करण्यासाठी बार्नेस बेवर्ली हिल्स येथे आली होती. शॉपिंग करून परत जाताना किम १०० डॉलरची टिप ( जवळपास सहा हजार रुपये) देताना दिसली. यावरून ती खूप आनंदात होती हे स्पष्ट दिसते. किमने पांढरा टॉप आणि हिरव्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे क्लिवेज स्पष्ट दिसत होते.

किमचे प्रशंसक तिची प्रत्येक स्टाइल फॉलो करत असतात. किमला फॅशनच्या नवनवीन प्रकारासाठी ओळखले जाते. किम एक अशी सेलिब्रेटी आहे, जी जगभरातील तरुण वर्गामध्ये पॉप्युलर आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा किमचे काही खास फोटो...