आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमने पारदर्शक ड्रेसमध्ये पुन्हा एकदा केले अंगप्रदर्शन, बघा तिचा हटके अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सेलिब्रिटी किम कर्दाशिअन पुन्हा एकदा पारदर्शक ड्रेसमध्ये दिसली. यावेळी किमने जो ड्रेस परिधान केला होता. त्यामधून तिचे अंतवस्त्र स्पष्ट दिसून येत होते. किम जेव्हा राखाडी रंगाचा पारदर्शक गाउन परिधान करून न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून निघाली तेव्हा लोकांनी तिच्याभोवती गर्दी केली.
किम तिच्या बोल्ड ड्रेसममुळे सतत चर्चेत असते. 2007मध्ये किम आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा एक सेक्स टेप लीक झाला होता तेव्हा ती सर्वाधिक चर्चेत आली होती. याच वर्षी किमने 'किपिंग अप विथ कर्दाशिअन' हा टीव्ही शो केला आहे. तिचा हा शो बराच यशस्वी झाला आहे. 2010मध्ये किम टेलिव्हिजन जगातील सर्वात जास्त पैसे कमवणारी अभिनेत्री मानली जात होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा किमच्या पारदर्शक ड्रेसची खास झलक...