आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Shows Off Her Curves In Red Bikini

समुद्रकिनारी किम दिसली बिकिनी अवतारात, सुटीचा लुटतेय मनसोक्त आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन मॅक्सिकोमध्ये सुट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. तिने तिची काही छायाचित्रे टि्वटर अकाउंटवर शेअर केली आहेत. किमची फिट बॉडी पाहून तिचे चाहते नक्कीच खुश झाले असतील. काही दिवसांपूर्वी किमने टि्वटरवर आपल्या वाढत्या वजनाविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र तिच्या आताच्या छायाचित्रेकडे पाहून ती तणावमुक्त झाल्याने जाणवते. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी किमसह मैत्रीण स्टेफनीसुध्दा दिसली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाण्यात धमाल करताना किमचा बिकिनी अवतार...