आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Shows Off Her Post Baby Body In Figure

IN PICS:किमने परत मिळवली मादक फिगर, बघा प्रेग्नन्सीनंतरचा जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन ते करुन दाखवले जे बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन करु शकली नव्हती. किमने आपल्या बाळाच्या जन्मानंतर अवघ्या चार महिन्यांतच आपले वाढलेले वजन नियंत्रणात आणले आहे.
किमने प्रेग्नन्सीनंतर आपले पूर्वीचे रुप परत मिळवले आहे. ख्रिसमसपूर्वी आपले वजन नियंत्रणात आणण्याचे किमने ठरवले होते. अगदी ठरवल्याप्रमाणे ख्रिसमसपूर्वीच तिने वाढलेले वजन कमी केले. किमचे बाळ आता चार महिन्यांचे झाले आहे.
बुधवारी 32 वर्षीय किम आपल्या पूर्वीच्या रुपात कॅमे-यासमोर आली. लाँग नेवी कोट आणि हाय हिल शूजमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती.
पुढील स्लाईड्समध्ये बघा किमचा मादक अंदाज...