किम कर्दाशिअनला फॅशनची मल्लिका म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. कारण ही हॉलिवूड बाला नेहमीच चित्र-विचित्र आणि अंगरप्रदर्शन करणारे ड्रेस परिधान करून दिसत असते. टाइट ड्रेस परिधान करून कर्व्ह दाखवण्याची तिची सवयच आहे.
अलीकडेच, किम पांढ-या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान करून हॉट लूकमध्ये दिसून आली. किमने परिधान केलेले टॉप लो-कट होते. खालच्या बाजूने बांधलेले आणि शॉट होते. डोळ्यावर गॉगल आणि हातात मोबाईल घेतलेल्या किमने कॅमे-यासमोर अनेक पोज दिल्या.
किमचा आकर्षक लूक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...