आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Squeezes Her Famous Figure Into Pink PVC Dress

किमने अशा लूकमध्ये केले एक्सपोज, स्किन टाइट ड्रेसमध्ये दिसली आकर्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी (17 नोव्हेंबर) किम मेलबर्नमध्ये दिसली. किमने येथे परफ्युम लाँच केला. फ्युअर फॅटल परफ्युमच्या लाँचिग इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिने यावेळी खूपच टाइट आणि स्किन कलरचा ड्रस परिधान केलेला होता. 34 वर्षीय किम आपल्या असेट्स दाखवण्यात एक्सपर्ट आहे. तिने अलीकडेच, 'पेपर' मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले. तिच्या या फोटोशूटची चर्चा जगभर होत आहे. किम नेहमीच अंगप्रदर्शन करताना दिसते. यावेळीसुध्दा ती स्किन टाइट ड्रेसमध्ये आकर्षक दिसली.
किमचा स्किन टाइट आणि स्किन कलरच्या ड्रेसमधील आकर्षक लूक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...