आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Suffered A Unsightly Wardrobe Malfunction In London While Her Own Collection.

ड्रेस फाटल्याने किम झाली लाजीरवाणी, फॅशनेबल दिसण्याच्या नादात घडले भलतेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड टीव्ही स्टार किम कर्दाशिअन अलीकडेच एका मासिकासाठी विवस्त्र झाल्याच्या माहितीने चर्चेत आली होती. किम पुन्हा एकदा एका लाजीरवाण्या घटनेने समोर आली आहे. झाले असे, की ती रेंजचे प्रमोशन करण्यासाठी लंडनच्या क्लॅरिसेज हॉटेलमध्ये पोहोचली होती.
किम कर्दाशिअनने या इव्हेंटमध्ये खूप टाइट पांढ-या आणि काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. या टाइट ड्रेसमध्ये फॅशनेबल दिसण्याच्या नादात तिला वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. ती सुंदर तर दिसत होती मात्र तिच्या या घटनेने तिला लाजीरवाणे केले.
तिचा ड्रेस मागील बाजूने फाटला आणि तिची तशीच स्थिती कॅमे-यात कैद झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमची कशी झाली पंचाईत...