आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Transparent Dress In Grammy Award 2015

Oops! थोडक्यात वाचली किम, नाहीतर असे झाले असते वार्डरोब मालफंक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- 57व्या ग्रॅमी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला. हा इव्हेंट नेहमी अभिनेत्रींच्या बोल्ड लूक आणि ड्रेसेसने चर्चेत असतो. यावर्षीसुध्दा असेच दृश्य पाहायला मिळेल. अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी पारदर्शक ड्रेसने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
त्यात रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन कशी बरं मागे राहू शकतो. तिनेसुध्दा खूप बोल्ड आणि ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. तिचा हा ड्रेस ब्रालेस असल्याने तिचे क्लिव्हेजसुध्दा दिसून आले. आता बातमी अशी, की किम जेव्हा इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा तिचे वार्डरोब मालफंक्शन होता-होता वाचले. तिचा ड्रेस पायावरून खाली घसरणार तोच तिने त्याला सावरले आणि स्वत:लाही सांभाळले.
किम खूप सेक्सी आणि डिझाइनर ड्रेसमध्ये दिसली. तिने पती केन्या वेस्टला सार्वजनिक ठिकाणी किससुध्दा केले. किमने अलीकडेच नवीन हेअर-स्टाइल केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पतीला किस करताना आणि बोल्ड अवतरात रेड कार्पेटवर अवतरलेल्या किमची छायाचित्रे...