किम कर्दाशिअन आणि केन्ये वेस्ट
हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशिअन पती रॅपर केन्ये वेस्टसह एका नाइट डिनरवर दिसली. अलीकडेच, दोघे हनीमूनहून परतले आहे. किमने सांगितले होते, की तिला केन्येसोबतचा प्रत्येक दिवस अविस्मरणीय बनवायचा आहे आणि ते प्रत्येक क्षण रोमँटिक बनवतात. कदाचित तिचे म्हणणे ती सिध्द करत आहे. ही रोमँटिक जोडी नुकतीच हॉलिवूडच्या एका हॉटेलमध्ये डिनर करताना दिसली.
33 वर्षीय किमने यावेळी काळ्या रंगाचा फिटींग ड्रेस परिधान केलेला होता. दोन्ही बाजूंनी प्लंगिंग ड्रेसमध्ये तिचे कर्व्ह स्पष्ट दिसून येत होते. किमला अंगप्रदर्शन करणारे ड्रेसेस पसंत आहेत. किम लग्नाच्या शॉपिंगवेळी अशा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली, ज्यामधून तिचे कर्व्ह आणि बॉडीचे अनेक पार्टसुध्दा स्पष्टपणे दिसून येत होते. सार्वजनिक ठिकाणी असे ड्रेस किम नेहमी परिधान करत असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किम कर्दाशिअनचा नवीन ड्रेसमधील आकर्षक लूक...