न्यूयॉर्क- काल रात्री अर्थातच सोमवारी (4 मे) मेट गाला इव्हेंटचे न्यूयॉर्क शहरात आयोजिन करण्यात आले होते. यादरम्यान अनेक कलाकार रेड कार्पेटवर अवतरले होते. अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी
आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. यातील ब-याचशा अभिनेत्री पारदर्शक ड्रेसमध्ये दिसून आल्या.
त्यात रिअॅलिटी सुपरस्टार किम कर्दाशिअनसुध्दा दिसली. किमने स्किन कलरचा पारदर्शक ड्रेस परिधान केला होता. ती यावेळी पती केन्या वेस्टसोबत दिसून आली. किमने रेड कार्पेटवर पाय ठेवताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळाले. किमनेसुध्दा मीडियाला विविध पोज दिल्या. तसे पाहता किम या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसून आली.
मात्र किमचा ड्रेस इतका ट्रान्सपरंट होता, की तिचे सर्व अंग दिसून आले. किम नेहमी आपल्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. तसेच या इव्हेंटमध्येसुध्दा तिने चर्चा एकवटली. किमचा असा अंदाज तिच्या चाहत्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नसावा असा होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा ट्रान्सपरंट ड्रेसमधील बोल्ड अंदाज...