आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारदर्शक ड्रेसमध्ये अंग प्रदर्शन करण्यात पटाईत आहे किम, बघा तिच्या मादक अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअनने एक सेक्सी आणि हॉट अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिचा जन्म 21 ऑक्टोबर 1980 रोजी कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला. किम तिच्या रिअ‍ॅलिटी शो 'किपींग अब विथ द कर्दाशिअनस'साठी ओळखली जाते.
याव्यतिरिक्त किम तिच्या आकर्षक फिगरसाठीसुध्दा ओळखली जाते. 2010मध्ये झालेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणमध्ये तिला जगातील सर्वात आकर्षक नितंबचा पुरस्कार मिळाला होता. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गुटगुटीत बाळाला जन्म आहे. त्यानंतर तिने स्वत: किती फिट आणि आकर्षक ठेवले आहे, याचे जोरदार प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. किम अनेकदा तिच्या पारदर्शक ड्रेसमध्ये ती दिसली आहे. ती सतत फिगर स्पष्ट दिसेल आणि क्लेवेज दिसेल असेच ड्रेस परिधान करत असते. सांगायचे असे, की किम एका ठिकाणी इतका पारदर्शक ड्रेस परिधान करून गेली, की तिची बॉडी स्पष्ट दिसून येत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा किमने पारदर्शक ड्रेस परिधान करून कसे अंग प्रदर्शन केले...