आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian's Slimmed Down In Kanye West's Racy Music Video

किमने आपल्या भावी नव-यासह ओलांडल्या सर्व मर्यादा, ट्विटरवर पसरला हॉट व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री किम कर्दाशियन आपल्या हटके पेहरावासाठी नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती आपल्या पेहरावामुळे नव्हे तर एका व्हडिओमुळे चर्चेत आली आहे.
झालं असं, की किमने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक केन्ये वेस्टसह साखरपुडा केला. त्यानंतर ती आपल्या या भावी पतीच्या एका व्हिडिओत झळकली. मात्र केन्ये वेस्टच्या या व्हिडिओने ट्विटरवर खळबळ उडवून दिली. या व्हिडिओत किम केन्ये वेस्टसह झळकली असून त्यामध्ये ती उत्तेजित मुद्रांमध्ये दिसत आहे.
'बाउंड टू' या चार मिनिटांच्या व्हिडिओत 33 वर्षीय किमने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने तिचा 36 वर्षीय भावी पती कन्ये वेस्टसह मोटरसायकलवर जे इंटीमेट सीन्स दिले आहेत, ते बरेच सेक्सी आणि उत्तेजित आहे. एवढे उत्तेजित सीन्स आजवर कदाचितच एखाद्या व्हिडिओत बघायला मिळाले असावेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा व्हिडिओतील काही छायाचित्रे..