आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian\'s Wardrobe Malfunction, See Photos

कधी पारदर्शक ड्रेसने तर कधी बोल्ड लूकने, किम अनेकदा झाली आहे लाजीरवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड रिअॅलिटी स्टार किम कदार्शिअन आपल्या बोल्डनेससाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या स्टाइलची सर्वत्र चर्चा होत असते. किमचा बोल्ड लूक प्रत्येकाला भूरळ घालतो. एक्सपोजच्या बाबतीत किम सर्व अभिनेत्रींमध्ये एक पाऊल पुढे आहे. कधी पारदर्शक ड्रेस तर कधी बोल्ड, कधी डिप नेक गाऊन तर कधी स्किन टाइट ड्रेसमध्ये किम दिसत असते. तिचा याच लूकमुळे तिची सर्वाधिक चर्चा होत असते. मात्र या ड्रेसेस तिला अनेकदा धोकासुध्दा दिला आहे. कधी पादर्शक ड्रेसमधून तिचे क्लिव्हेज एक्सपोज झाले तर कधी तिच्या बोल्ड ड्रेसमुळे अंतर्वस्त्र दिसले. आम्ही तुम्हाला आज किमचे काही लाजीरवाणे क्षण दाखवत आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमच्या ड्रेसने तिला कधी-कधी धोका दिला...