आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्दाशिअन बहिणींचा असाही हटके अंदाज, बघा त्यांचा खास LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द मॉडेल किम कर्दाशिअन अमेरिकेचा चर्चेत असलेल्या 'किपिंग अप विथ द कर्दाशिअनस' टीव्ही शोसाठी ओळखली जाते. या लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी शोची शुटिंग पुन्हा एकदा कॅलिफोर्निआमध्ये सुरू झाली आहे.
शुक्रवारी जेव्हा या तीन बहीणी शुटिंगवेळी एकत्र दिसल्या तेव्हा त्यांच्याकडे बघून वाटत होते, की त्या एकमेकींमध्ये सेक्सी दिसण्याची स्पर्धा करत आहेत. या तिन्ही बहीणी त्यांच्या आकर्षक बॉडीमुळे सध्या लोकांच्या चर्चेचाविषय बनल्या आहेत.
33 वर्षीय किमने ब्लॅक कट आउट टॉप आणि जीन्स परिधान केली होती. 34 वर्षीय कर्टनीने पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर ब्लॅक रंगाचे जॅकेट घातल्याने खूपच सुंदर दिसत होती. 29 वर्षीय माजी फॅशन डिझाइनर कोलनेसुध्दा किमसारखाच ब्लॅक शर्ट परिधान केलेला होता. परंतु तिचा शर्ट थोडा ट्रान्सपरन्ट असल्याने शुटिंगवेळी ती दोन्ही बहिणींपेक्षा जरा जास्तच सेक्सी लूकमध्ये दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा किम कर्दाशिअन आणि तिच्या बहिणींची काही खास छायाचित्रे...