आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Post Photo On Instagram Shot This For KimKardashianWest.com

किमच्या या फोटोने चाहत्यांना लावले वेड, पाहा तिचे निवडक बोल्ड Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: रिअॅलिटी स्टार, मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दाशिअन खूप बिझी स्टार आहे. आपल्या बिझी शेड्यूलमध्येसुध्दा ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. अलीकडेच सोशल मीडियावर खूप हॉट फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती सेक्सी दिसत आहे.
नुकतेच तिने वेबसाइटसाठी एक हॉट फोटोशूट केले होते. किम खूपच टाइट स्विमसूट परिधान करून पोज देताना दिसली होती. किम प्रेग्नेंट आणि प्रेग्नेंसीमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे.
नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसणारी किम मॅग्झिनच्या कव्हरवर एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. प्रेंग्नेंट असूनसुध्दा किम विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वत:ला बिझी ठेवते. ती कधी शॉपिंग करते तर कधी एखाद्या इव्हेंटमध्ये दिसत असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किम बोल्ड फोटो...