आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमने Instagramवर चाहत्यांसाठी खासगी फोटो केले पोस्ट, बघा तिच्या मादक अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार किम कर्दीशिअनने अलीकडेच 'फॅमिली फोटोशुट' करून प्रेग्नेंसीनंतरदेखील ती स्लिम असल्याचे दाखवले. तिने 'फॅमिली फोटोशुट' केल्यानंतर पुन्हा एकदा चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन फंडा आमलात आणला आहे. 33 वर्षीय किमने तिचा ग्लॅमर आणि सेक्सी लूक चाहत्यांना चक्क इंस्टाग्रामवर दाखवला. तुम्हाही तिच्या नटखट अदा बघून थक्क व्हाल.
किमची इंस्टाग्रामवरील काही नटखट अदा बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...