आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Wear Braless Top At Louis Vuitton Fashion

ब-याच दिवसांनी किम दिसली ब्रा-लेस अवतारात, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन बुधवारी (11 मार्च) पॅरिसमध्ये झालेल्या लुई वुटॉनईस फॅशन शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने पारदर्शक टॉप परिधान केला होता. ती आपला पती केन्या वेस्टसोबत दिसली. 37 वर्षीय किमने पतीसोबत डिनरदेखील केले.
किम अलीकडेच आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत आली. तिने न्यू हेअरकट करून काही फोटो सोशल साइट्सवर शेअर केले होते. किम नेहमीच आपल्या ड्रेस आणि लूकने चर्चेत असते, त्यामुळे तिच्या लूक आणि ड्रेसकडे सर्वांचे लक्ष असते. किम ब्रालेस टॉपमध्ये दिसताच सर्व कॅमे-यांची नजर तिच्याकडे वळाली. तिची प्रत्येक झलक घेण्यासाठी सर्व मीडियाची धडपडही दिसून आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा न्यू ब्रा-लेस अवतार...