आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमचे \'फॅमिली फोटोशुट\', गुटगुटीत बाळाच्या जन्मानंतर दिसतेय आणखीनच स्लिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअनला जे हवे असते ते तिला नेहमीच मिळते. एक सुपस्टार पती, एक गुटगुटीत बाळ आणि यशाने भरलेले करिअर या सर्व गोष्टी किमला एखाद्या स्वप्नासारख्या मिळाल्या आहेत. एवढे सगळ मिळाल्यानंतर कुणाला दु:ख असणार आहे. परंतु याहीपेक्षा तिच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे आज एक आनंदाची गोष्ट जी पाहून तुमचे मन खरंच भारावून जाईल. 33 वर्षीय किमने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिल्यानंतर खूपच लवकर स्वत:ला मेंटेन करण्यात यशस्वी ठरली आहे असेच म्हणावे लागेल. कारण मागील काही दिवसांपूर्वी किमने तिच्या कुटुंबीयांसोबत मालिबुमध्ये एक फोटोशुट केले. या फोटोशुटमध्ये ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसत होती. तिने तिची बॉडी प्रेग्नेंसीनंतरही खूप शेपमध्ये ठेवली आहे असेच जाणवत होते.
किमचे फॅमिली फोटोशुट बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...