आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FlashBack: किमने शर्टलेस मॉडेलसोबत केलेल्या फोटोशूटचे Pics केले शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनने अलीकडेच, काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिने पोस्ट केलेली छायाचित्रे 2009मध्ये केलेल्या फोटोशूटची आहेत. ती या फोटोशूटमध्ये मॉडेल टोनी ड्युरनसोबत दिसत आहे.
ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्येसुध्दा किम सुंदर दिसत आहे. तिची लांब वेणीदेखील या शूटमध्ये दिसत आहे. किमने ऑक्टोबर महिन्यात 34व्या वर्षांत पदार्पण केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमने पोस्ट केलेली सोशल साइट्सवरील छायाचित्रे...