आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kingfisher Calendar 2014: Sneak Peak Into Behind The Scenes Of Kingfisher Supermodels

\'किंगफिशर कॅलेंडर 2014\': पाहा मादक फिगर लाभलेल्या मॉडेल्सचे \'बिहांइड दी सीन\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही शो 'किंगफिशर सुपरमॉडेल्स'च्या माध्यमातून पुन्हा एकदा बिकिनी मॉडेल्स कॅमेरात कैद झाल्या आहेत. 'किंगफिशर कॅलेंडर 2014'साठी हा शो आयोजित केला आहे. मादक फिगर, सुंदर चेहरा आणि सतेज त्वचा, अशी ओळख असलेल्या तरुणी चाहत्यांना ह्रदय चोरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस लीजा हेडेन ही या शोची होस्ट म्हणून काम करताना दिसणार आहे. लीजा म्हणाली, यंदा शोमध्ये टॅलेंटेड तरुणी आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. या शोमध्ये मॉडेलचे फिगर आणि कॅमेराचा अ‍ॅंगल याचे उत्कृष्ठ कॉम्बिनेशन पाहायला मिळते. या शोसाठी सुपरमॉडेल मिलिंद सोमणने आपला आवाज दिला आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, किंगफिशर शोमधील 'बिहाइंड दी सीन'