आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Kim Outfit, Look Her Pics With Family

PICS: ड्रेस कुठलाही असो स्वत:ला एक्सपोझ करण्यास विसरत नाही किम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअनला स्टाइल आयकॉन मानले जाते. यावेळी किमने लाल रंगाची लेदरची जीन्स आणि त्यावर काळ्या रंगाचा टॉप आणि जॅकेट परिधान केलेला होता. तसेच लाल रंगाची मॅचिंग हिल्स घातलेल्या होत्या. किम आपली बहीण कर्टनी आणि खोलसोबत लंचसाठी जात होती. तिच्यासोबत तिची आई क्रिस जेनेरसुध्दा दिसली.
किम नेहमीच आपल्या आउटफइटसाठी चर्चेत असते. ती अशाप्रकारे फॅशन करते, की बघणा-यांचा नजरा तिच्यावरच टिकून असतात. ती प्रत्येक ड्रेसमध्ये स्वत: एक्सपोझ करण्यास विसरत नाही.
असे कदाचितच घडते, की ती आपल्या एखाद्या ड्रेसमधून आपली फिगर एक्सपोझ करू शकत नाही. किम सतत मॅचिंग ड्रेस परिधान करते. 33 वर्षीय ही मॉडेल टीव्ही शोमध्ये काम करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा किमने कसे स्वत:ला एक्सपोझ केले...