आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'स्कुल गर्ल\' बनली कोको, अशा वेशभूषेतही केले भरपूर अंगप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअ‍ॅलिटी स्टार कोको ऑस्टिन सतत तिच्या वेशभूषेमुळे चर्चेत असते. जेव्हा कधी ती कॅमे-यासमोर येते तेव्हा ती अंगप्रदर्शन करण्यास विसरत नाही. ती अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये हॅलोवीन पार्टींमध्ये दिसली होती. पार्टीमध्ये कोको जरा हटके अंदाजात दिसली. तिचा लूक या पार्टीतील सर्व पुरूषांनी मोबाईलमध्ये कैद केला. कोको नेहमी वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना आकर्षित करत असते. या पार्टीत ती 'स्कुल गर्ल'च्या लूकमध्ये दिसली. तेही खूपच हॉट अंदाजात. तिच्या या लूकने सर्वांच्या नजरा तिच्यावर टिकून राहिल्या. यावेळी कोको खूपच खोडकर आणि हॉट दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कोकोचा हा नवीन लूक... तिने 'स्कुल गर्ल'च्या अंदाजात कसे केले अंगप्रदर्शन...