अमेरिकेची 35 वर्षीय टीव्ही स्टार कर्टनी कर्दाशिअन मान्य अखेर केले, की ती प्रेग्नेंट आहे. हे सांगण्यासाठी तिने 'किपींग अप विथ द कर्दाशिअन'च्या प्रीमिअरच्या शेवटच्या वेळेपर्यंत सर्वांना प्रतिक्षा करायला लावली. यापूर्वी बातम्या येत होत्या, की ती तिस-या मुलाची आई होणार आहे. तिने आता 31 वर्षीय बॉयफ्रेंड स्कॉट डिसिकसोबत लग्न करावे, अशीच सर्वांची इच्छा आहे.
कर्टनीने मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांवर खुलासा केला आहे. कर्टनीला संताने मैसन (4 वर्षे) आणि पीनेलोप (2 वर्षे) हा दोन मुले आहेत. गर्भात असलेले तिचे हे तिसरे मुल आहे. गेल्या 4 जूनला यूएस वीकलीने बातमी प्रकाशित केली होती, की कर्टनी प्रेग्नेंट आहे. परंतु याचे स्पष्टीकर देण्यास तिचे कुटुंबीय तयार नव्हते.
कर्टनी कर्दाशिअनसह बॉयफ्रेंड स्कॉट डिसिक आणि दोन गोंडस मुलांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...