आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्टनी कर्दाशियनची सोशल साइट्‍सवर धूम; शेअर केले मादक फोटोज्!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल कर्टनी कार्दाशियन हिचा सोशल नेटवर्किंग साइड्‍सवर चांगलाच बोलबाला आहे. कर्टनीचे सेल्फी फोटोज् सध्या सोशल मीडियात धूम करत आहेत. या फोटोज् मध्ये कर्टनी जरा जास्तच मादक दिसतेय. डोळ्यावर गॉगल आणि अंगावर ब्लॅक बिकिनी, अशा तिच्या अवतारावर लाखों नेटिजन्स फिदा झाले आहेत. कर्टनीच्या या मादक अवतारावरून उलटसूलट चर्चाही रंगल्या आहेत.
कर्टनी सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्या एन्जॉय करतेय. मादक फोटोज् शेअर केल्याशिवाय कर्टनीचा टूर पूर्ण झाला असता का? त्यामुळे कर्टनीने आपल्या फॅन्ससाठी सेल्फी फोटोंचा नजराणा पेश केला आहे.

ग्लॅमर दुनियात कर्टनीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सगळ्यात मादक सेलेब्रिटीज् म्हणूनही तिची ओळख आहे.
कर्टनी कार्दाशियनचे मादक फोटोज् पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍वर क्लिक करा...