आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉयफ्रेंडचा Birthday सेलिब्रेट करण्यासाठी टॉपलेस झाली काइली, शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल आणि रिअॅलिटी स्टार काइली जेनरतिचा बॉयफ्रेंड आणि रॅपर टियागाचा शनिवार (19 नोव्हेंबर) वाढदिवस होता. काइलीने बॉयफ्रेंडचा वाढदिवस काहीशा वेगळ्या अंदाजात सेलिब्रेट केला. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती टियागासोबत टॉपलेस झालेली दिसतेय. काइलीने शेअर केलेले काही फोटोज कलर तर काही ब्लॅक अँड व्हाइट आहेत. दोन वर्षांपासून सुरु आहे अफेयर...
टियागा आणि काइली गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. फोटोजमध्ये दोघांची चांगली केमिस्ट्री दिसतेय. काइलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, 'Happy birthday baby!'. हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो असून यामध्ये काइली आणि टियागा टॉपलेस आहेत. टियागाचा एक मुलगासुद्धा आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, काइली आणि टियागाचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...