आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिगारेटचे कश घेताना दिसली काइली, नवीन Photoshootमध्ये दिसला स्टनिंग लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल आणि रिअॅलिटी स्टार काइली जेनरने अलीकडेच एक Racy फोटोशूट केले आहे. या शूटचे काही फोटोज समोर आले असून यापूर्वी कधीही न दिसलेला तिचा वेगळाच लूक यामध्ये पाहायला मिळतोय. एका फोटोत काइली बोल्ड आउटफिटमध्ये सिगारेटचे कश घेताना दिसतेय. हा एक कलर फोटो आहे. तर एका ब्लॅक अँड व्हाइट फोटोत तिचा हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. काइली तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
काइली जेनरने यापूर्वीही अनेक ब्रॅण्ड्स आणि मॅगझिन्ससाठी फोटोशूट केले आहेत. अलीकडेच तिने तिचा बॉयफ्रेंड टियागाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा टॉपलेस फओटो शेअर केला होता.

पुढील स्लाईडमध्ये बघा, काइलीचे फोटोज...​
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...