आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kylie Jenner Shares Her NSFW PhotoShoot On On Instagram

केलीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले बोल्ड फोटो, तुम्हीही पाहा तिच्या मादक अदा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलअॅलिटी स्टार केली जेनेरने 18व्या वाढदिवसानिमित्त एका फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. केलीने नुकताच आपला वाढदिवस फॅमिलीसोबत साजरा केला. तिचा जन्म 10 ऑगस्ट 1997 रोजी लॉस एंजिलिस, कॅलिफोर्नियामध्ये झाला. ती \'किपिंग विद कर्दाशिअन्स\' रिलअॅलिटी शो स्टार आहे. शिवाय केली प्रसिध्द ब्राड्ससाठी मॉडेलिंगसुध्दा करते. 
 
केलीने फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत बर्थडे सेलिब्रेट करताना स्पॉट झाली. यावेळी तिची बहीण किम कर्दाशिअन, खोले कर्दाशिअन यादेखील आल्या होत्या. या पार्टी तिन्ही बहिणींचा लूक खूप बोल्ड होता. किमने पारदर्शक ड्रेस, तर केलीने स्किन टाइट ड्रेस परिधान केला होता.
 
केलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून तुम्हीही पाहा केलीचे हे बोल्ड फोटो...