आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: BOLD फोटो शेअर करण्यासाठी क्रेझी आहे ही मॉडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार केली जेनरची म्हणणे आहे, की सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो पोस्ट करण्यास तिला कोणतीच अडचण नाहीये. केली जेनर अनेकदा बोल्ड अंदाजात फोटोशूट करताना किंवा फिरताना दिसते. केलीने अलीकडेच सोशल मीडियावर स्वत:ची काही बोल्ड छायाचित्रे पोस्ट करून चर्चा एकवटली होती. तिने या फोटोंमध्ये ब्लॅक बिकिनी परिधान करून पोज दिल्या होत्या.
तिला याविषयी विचारण्यात आल्यानंतर केली सांगते, 'जर मी एखादी चुकीची सेल्फी पोस्ट केली तर दुस-यावेळेस ती चुक पुन्हा करत नाही. त्यापेक्षा चांगली सेल्फी पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न असतो.'
केली आपल्या फोटोवर आलेल्या नकारात्मक टिकांना बाजूला सारते. तिच्या मते, आपल्या फोटोंवर नकारात्मक टिका आल्या तर त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, केलीचे सोशल मीडियावर शेअर झालेले HOT PHOTOS...