आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई होण्याची केली मिनोगची इच्छा, पाहा या हॉट बालाची आकर्षक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य गायिका केली मिनोग (46 वर्षीय) आई बनण्यास उत्सूक आहे. परंतु या वयात हे स्वप्न पूर्ण होणे तिला कदाचित शक्य वाटत नाहीये. वेबसाइट 'फिमेलफस्ट डॉट यूके'नुसार, 2005मध्ये कर्करोगाला मात देऊन मिनोग आता कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहे. मात्र या वयात ती आई होऊ शकत नाही, याचाही विचार कदाचित तिच्या मनात येत असेल.
ती म्हणते, 'मला अजूनही आई होण्याची इच्छा आहे. परंतु माझ्या वयाकडे बघता कदाचित ते शक्य होऊ शकत नाही. हे वास्तव आहे. परंतु तुमच्यावर अवलंबून असते, की तुम्हाला आई व्हायचे आहे, की नाही.'
केलीने नुकताच, आई न होता आपल्या तीन भाच्यांना सांभळण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केली मिनाज तारुण्यातील काही आकर्षक छायाचित्रे...