आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Gaga Almost Falls Out Of Her Low cut White Gown

अलगद घसरला लेडी गागाचा ड्रेस, तरीही बिनधास्त अंदाजात दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेडी गागा आपल्या ड्रेस, आऊटफिट्ससाठी ओळखली जाते. लेडी गागाचे नावही काढले तरी अनेक विचित्र ड्रेसची आठवण होते. 29 वर्षीय लेडी गागाने अलीकडेच एका पार्टी अटेंड केली. या पार्टीत तिने व्हाइट कलरचा स्किन टाइट ड्रेस परिधान केलेला होता. लेडी गागाचा ड्रेस जरी अंगभर असला तरी तिला ड्रेसने धोका दिलाच. कारमधून बाहेर येत असताना लेडी गागाचा ड्रेस घसरला आणि तिचे क्लिव्हेज दिसले. यापूर्वीही अनेकदा अशा प्रसंगांना सामोरी गेलेली लेडी गागा यावेळीसुध्दा बिनधास्त दिसली. तिने विश्वासाने स्वत:लाही आणि ड्रेसलाही सावरले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेडी गागाचा ड्रेस कसा घसरला...