आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झगा मगा माझ्याकडे बघा, पाहा ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये लेडी गागाने केले अंगप्रदर्शन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेडी गागाची फॅशनल तसे पाहता जरा हटकेच असते. यावेळीही तिने चित्र-विचित्र ड्रेस परिधान करून आउटींग केले. लेडी गागा खूपच ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसून आली. तिच्या या लूककडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण तिचे अंग या ड्रेसमधून स्पष्ट दिसून येत होते. लेडी गागा प्रत्येकवेळी तिच्या ड्रेसमुळेच चर्चेत असते. लेडीच्या फॅशन आश्चर्यचकित करणा-या ठरतात. पारदर्शकच नव्हे चित्र-विचित्र ड्रेस परिधान करण्यास तिची चांगलीच ओळख आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेडी गागाचा पारदर्शक ड्रेसमधील विचित्र अवतार...
(सोर्स- ifairer website)