आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lady Gaga Nearly Falls Off Her Outrageous 9 inch Platform Pumps

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाकापेक्षा मोती जड, पाहा उंच सँडलने लेडी गागाची कशी झाली पंचाईत...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमीच हटके लूकमध्ये दिसणा-या लेडी गागाला तिच्या फॅशनने धोका दिला आहे. झाले असे, की लेडी गागाने जवळपास 9 इंच उंच सँडल घातलेली होती. चालण्यास अडचण निर्माण करणा-या या सँडलने लेडी गागा खाली कोसणार तोच तिला एका सिक्युरिटीने तिचा तोल सांभळला.
28 वर्षीय पाश्चिमात्य गायिकेने पांढ-या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. हा ड्रेस अतिशय वेगळ्या स्परुपाचा दिसत होता. लेडी गागा तिच्या चि-विचित्र ड्रेसने चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी हजेरी लावण्यास गेल्यानंतर तिच्याकडे सर्वांच्या नजरा आकर्षिल्या जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेडी गागाची उंच सँडलने कशी झाली पंचाईत...
(फोटो साभार- डेली मेल)