आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Gaga Wear Transparent Dress In Royal Albert Hall

लेडी गागाचा विचित्र अवतार, पारदर्शक ड्रेसमध्ये केले EXPOSE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सोमवारी (8 जून) प्रसिध्द गायिका लेडी गागाने गायक टोनी बेनेट आणि इतर कलाकारांसोबत उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. हा कार्यक्रम wellChild संस्थेसाठी आयोजित करण्यात आला होता. ही एक चॅरिटी संस्था आहे. ही संस्था आजारी मुलांसाठी काम करते. या संस्थेत संरक्षक प्रिन्स हॅरीसुध्दा काम करतात. गागाने आपल्या परफॉर्मन्समध्ये सुरुवातीला प्रिन्स यांची भेट घेतली. सादरीकरणावेळी गागा विविध डिझाइन आणि ग्लॅमरस आऊटफिट्समध्ये दिसली.
लेडी गागा यावेळी एका ट्रानसपरन्ट ड्रेसध्ये दिसली. या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गागाने जाळीदार ड्रेस परिधान केलेला होता. मात्र त्यातून तिचे अंग स्पष्ट दिसून येत होते. गागा नेहमी विचित्र आऊटफिट्समध्ये दिसत असते. तिच्या ड्रेसच्या नेहमी होत असतात. यावेळी काहीसे असेच घडले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या लेडी गागाचे ट्रान्सपरन्ट ड्रेसमधील फोटो...