आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: अशी परफेक्ट ठेवते फिगर, पाहा लेडी गागाचा HOT योगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- हॉलिवूडची प्रसिध्द स्टार लेडी गागा रेड कार्पेटवर जलवा दाखवण्यापूर्वी योगा केला होता. कारण गागाला या इव्हेंटमध्ये एकदम परफेक्ट आणि झिरो साइट फिगरमध्ये दिसायचे होते. सर्वांच्या नजरा आपल्यावरच खिळल्या पाहिजे, कदाचित असेच काहीसे तिला वाटत होते, म्हणून तिने जिममध्ये एवढा घाम गाळला.
आपल्या फिगरला परफेक्ट दाखवण्यासाठी ती इतकी मेहनत घेत, हे रहस्यसुध्दा चाहत्यांना कळाले. 28 वर्षीय गागा नेहमी आपल्या बोल्ड अदांनी चर्चेत असते. तिचा विचित्र लूक सर्वांना आकर्षित करणारा असतो. तिने या योगासाठी फुल ड्रेन न घालता बिकिनी परिधान केली होती. योगा करतानाची तिची काही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. या फोटोंमध्ये ती खूप हॉट दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेडी गागाचा हॉट योगा...