आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Too Hot! या सुपरमॉडेलने केला कहर, अशा उत्तेजक पोज देऊन घालते भूरळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस: कव्हर पेजवर येण्याचे प्रत्येक मॉडेल किंवा अभिनेत्रीचे स्वप्न असते. मासिकासाठी कव्हरवर येण्यासाठी या मॉडेल्स अनेक फोटोशूट्स करत असतात. आपल्या हॉट अदांनी भूरळ घालत असतात. सेक्सी इमेज कायम ठेवण्यासाठी अभिनेत्री आणि मॉडेल चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोज देऊन फोटो पोस्ट करत असतात. ब्राझिलिअन मॉडेल लाइस रिबेरोने GQ Mexico Magazine मासिकाच्या ऑगस्ट 2016 एडिशनसाठी खूपच स्टायलिश आणि स्टनिंग फोटोशूट केले आहे.
GQ मासिकाने ऑगस्ट 2016 एडिशनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूटमध्ये मॉडेलच्या सेक्सी आणि उत्तेजक पोज क्लिक केल्या आहेत. या मॉडेलने सिद्ध केले, की स्वत:ची सेक्सी इमेज कायम टिकवण्यासाठी ती काहीही करू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेलने केलेल्या फोटोशूटची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...